ब्रेकिंग न्यूज- उद्यापासून नगर शहरात काय सुरु, काय बंद?...मनपा आयुक्तांचे नवीन आदेश जारी

ब्रेकिंग न्यूज उद्यापासून नगर शहरात काय सुरु, काय बंद?...मनपा आयुक्तांचे नवीन आदेश जारी













सुरु असलेल्या बाबी


वैद्यकीय सेवा / औषध दुकाने सुरु राहील.


अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरु राहतील.


घरपोहोच गैस वितरण सेवा सुरु राहील.


सर्व बँका सुरु राहतील.


दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री फक्त सकाळी ७:०० ते ११:०० सुरु राहील.


पशुखाद्य विक्री सकाळी ७:०० ते ११:०० सुरु राहील.


" परिशिष्ट ब"

बंद असलेल्या बाबी

किराणा दुकाने / तदनुषंगीक मालाची खरेदी-विक्री करणे बंद राहील.


भाजीपाल व फळे बाजार मालाची खरेदी-विक्री करणे बंद राहील.


सर्व खाजगी आस्थापना पुर्णतः बंद राहतील.


अंडी, मटन, चिकन व मत्स्य विक्री बंद राहतील.





0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post