उद्यापासून नगर शहरात पाच दिवस काय सुरु, काय बंद?...मनपा आयुक्तांचे आदेश जारी

 उद्यापासून नगर शहरात पाच दिवस काय सुरु, काय बंद?...मनपा आयुक्तांचे आदेश जारी

सुरु असलेल्या बाबी

वैद्यकीय सेवा / औषध दुकाने सुरु राहील.

अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेनुसार सुरु राहतील.

घरपोहोच गैस वितरण सेवा सुरु राहील.

सर्व बँका सुरु राहतील.

दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री फक्त सकाळी ७:०० ते ११:०० सुरु राहील.

पशुखाद्य विक्री सकाळी ७:०० ते ११:०० सुरु राहील.

" परिशिष्ट ब"

बंद असलेल्या बाबी

किराणा दुकाने / तदनुषंगीक मालाची खरेदी-विक्री करणे बंद राहील.

भाजीपाल व फळे बाजार मालाची खरेदी-विक्री करणे बंद राहील.

सर्व खाजगी आस्थापना पुर्णतः बंद राहतील.

अंडी, मटन, चिकन व मत्स्य विक्री बंद राहतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post