पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही..

 पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही..

आ.गोपीचंद पडळकर यांची राष्ट्रवादीवर टीकामुंबई: पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’ अशी तिखट प्रतिक्रिया देत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर पडळकर यांनी ट्विट करत अप्रत्यक्ष पणे थेट शरद पवार यांना लक्ष्य केले.

पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’ नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन. जय मल्हार.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post