साडेसात लाखांची लाच...जि.प.शिक्षण विभागातील अधीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात

 साडेसात लाखांची लाच...जि.प.शिक्षण विभागातील अधीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यातठाणे जिल्ह्यात विद्यालयाचा सचिव व जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अधिक्षक लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

कल्याण तालुक्यातील  म्हारळ गावातील म्हारळेश्वर विद्यालयातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि संस्थेचा विद्यमान सचिव दिलीप हिंदुराव याच्यासह जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालय अधीक्षक चित्रा भारमल या दोघांना याच विद्यालयातील एका शिक्षिकेकडून  तीन लाख रुपयाची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संस्थेत शिक्षक पदावर भरती करण्यासाठी या दोघांनी तक्रारदार शिक्षिकेकडे साडे सात लाखांची लाच मागितली होती .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post