बाबासाहेब कर्डिले यांचे निधन

 बाबासाहेब  कर्डिले उर्फ आप्पा यांचे निधनकेडगाव : माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे बंधू बाबासाहेब कर्डिले ऊर्फ आप्पा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . ते ६८ वर्षाचे होते . बुऱ्हाणनगर तसेच नगर तालुक्यातील सामाजीक व धार्मिक कार्यात त्यांचे योगदान होते .राष्ट्रवादी काँग्रेंसचे जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास कर्डिले व युवा नेते देविदास कर्डिले यांचे ते वडिल होत . त्यांच्या मागे पत्नी दोन मुले , एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post