चांगली बातमी...जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा वेग कायम...

 *दिनांक ०२ मे, २०२१*


*आज ३७३९ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ३८२२ बाधितांची रुग्ण संख्येत भर*

 

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.९२ टक्के*अहमदनगर: जिल्ह्यात आज  ३७३९ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५७ हजार २९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३८२२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ७१२ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १२८८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५८७ आणि अँटीजेन चाचणीत ९४७ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ८१, अकोले १५१, जामखेड ०१, कर्जत २०६, कोपरगाव ३५, नगर ग्रामीण ९३, नेवासा १९, पारनेर ३६, पाथर्डी ९७, राहता ६२, राहुरी ४६, संगमनेर १७२, शेवगाव १३३, श्रीगोंदा ७९, श्रीरामपूर २९, कॅंटोन्मेंट बोर्ड २८, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३०७, अकोले ४१, जामखेड ११, कर्जत २९, कोपरगाव ७२, नगर ग्रामीण १५९, नेवासा १०८,  पारनेर ५४, पाथर्डी ०९, राहाता १६०,  राहुरी ४१, संगमनेर ३७२, शेवगाव २०, श्रीगोंदा ४६, श्रीरामपूर ६९, कॅंटोन्मेंट बोर्ड २८ आणि इतर जिल्हा ५७ आणि इतर राज्य ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ९४७ जण बाधित आढळुन आले. मनपा १५९, जामखेड ०६, कर्जत ३२, कोपरगाव १०३, नगर ग्रामीण ६५, नेवासा ४४, पारनेर १११,  पाथर्डी २१,  राहाता ३७, राहुरी १००, संगमनेर २२, शेवगाव ०२, श्रीगोंदा २२२, श्रीरामपूर ०६, कॅंटोन्मेंट ०५ आणि इतर जिल्हा १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ९४९, अकोले ११५, जामखेड १३७, कर्जत १३७,  कोपरगाव १४९, नगर ग्रामीण ३७१, नेवासा २४६, पारनेर १८५, पाथर्डी १०८, राहाता ३०६, राहुरी १८०, संगमनेर २९७,  शेवगाव १३८,  श्रीगोंदा १५४,  श्रीरामपूर १५८, कॅन्टोन्मेंट ७४, मिलिटरी हॉस्पिटल ०८, इतर जिल्हा २६ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेली रुग्ण संख्या:१,५७,२९८*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:२३७१२*


*मृत्यू:२०७१*


*एकूण रूग्ण संख्या:१,८३,०८१*


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*


*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*


*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*


*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

2/Post a Comment/Comments

  1. तुमच्या आकडेवारीत आणि कर्जत स्थानिक पत्रकार यांच्या आकडेवारीत फार मोठा फरक आहे

    ReplyDelete
  2. कृपया तपासून पाहा.करणं अकडे फार मेठे बदल दिसून येतात असा असू शकता के महारष्ट्र पण आकडे चुकीचे दिसत आहेत

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post