राज्याला मोठा दिलासा...आज विक्रमी संख्येने रुग्णांना डिस्चार्ज

 

राज्याला मोठा दिलासा...आज विक्रमी संख्येने रुग्णांना डिस्चार्जमुंबई : राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आज राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आज 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 4347592 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.  यामुळं  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.3% एवढे झाले आहे.


आज राज्यात 53605 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे तर राज्यात आज 864 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राने आज 75 हजार मृत्यूचा आकडा पार केला. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post