महाराष्ट्र सावरतोय... दैनंदिन रुग्ण संख्येत लक्षणीय घट

 

महाराष्ट्र सावरतोय... दैनंदिन रुग्ण संख्येत लक्षणीय घटमुंबई: राज्यात शनिवारी 26133 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 40294 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 5011095 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 352247 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.04% झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post