तब्बल ६ महिन्यांनी लॉकडाऊन उठला, 'या' देशात करोनामुक्तीचा जल्लोष

 तब्बल ६ महिन्यांनी लॉकडाऊन उठला, स्पेनमध्ये करोनामुक्तीचा जल्लोष स्पेनने अखेर कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. संपूर्ण देश कोरोना मुक्त झालं आहे. संपूर्ण देशात कोरोनामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन अखेर सहा महिन्यात उठवण्यात आला आहे. त्यामुळे स्पेनच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून एकमेकां अलिंगन देत, किस करत, दारुचे पेगवर पिग रिचवत आणि फटाके फोडून संगीताच्या तालावर ठेका धरत जल्लोष साजरा केला आहे.

स्पेनमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून रात्रीचा लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, संपूर्ण देश कोरोनामुक्त झाल्याची घोषणा होताच लोकांनी रस्त्यावर उतरून एकच जल्लोष केला. स्वातंत्र्याच्या घोषणा देत स्पेनच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून पेगवर पेग रिचवले. स्पेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे मनाई असतानाही नागरिकांनी दारुचा आनंद लुटला. त्यामुळे काही ठिकाणी पोलीस आणि नागरिकांमध्ये बाचाबाचीही झाली. तरुणांनी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post