'कोविशिल्ड'च्या दुसर्या डोसबाबत महानगरपालिकेचा मोठा निर्णय

 


नगर - केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावली नुसार आता नगर महापालिकेने कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस पहिल्या डोसला किमान 84 दिवस पूर्ण झाल्यानंतरच देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस लस उपलब्धतेनुसार दिला जाणार आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post