आ.पाचपुते यांनी घेतले सद्गुरू महेंद्रनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन

आ.पाचपुते यांनी घेतले सद्गुरू महेंद्रनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन
नगर: वाळकी येथील सद्गुरू  महेंद्रनाथ महाराज यांचे नुकतेच देहावसान झाले. माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी रविवारी त्यांच्या समाधीचे आज दर्शन घेतले. यावेळी सरपंच शरदजी बोठे, माजी तालुकाध्यक्ष श्री दिलीपजी भालसिंग आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post