राज्यात करोना उतरणीला...रिकव्हरी रेटमध्येही लक्षणीय वाढ

 

राज्यात करोना उतरणीला...रिकव्हरी रेटमध्येही लक्षणीय वाढमुंबई :  राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 53,249 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर  39,923 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 4707980 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.  यामुळं  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 88.68% एवढे झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post