अजित पवारांना शोधा...तुमच्या घरात शिरून बीजेपीने तुम्हाला ठोकलय

 अजित पवारांना शोधा...तुमच्या घरात शिरून बीजेपीने तुम्हाला ठोकलय

भाजपचे निलेश राणे यांची बोचरी टीकासातारा : पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या पाेटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे समाधान आवाताडे हे विजयी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजप नेते साेशल मिडीयाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचे जनतेने उत्तर दिल्याचे म्हणत आहेत.

भारतीय जनता पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी अजित पवारांना शोधा.. नेहमी सांगतात तीन पक्ष एकत्र आल्यावर कोणाची मायची अवलाद हरवू शकत नाही. तुमच्या घरात शिरून बीजेपीने तुम्हाला ठोकलय. ममता बॅनर्जींचं कसलं गुणगान गाताय?? बंगालमध्ये तुमच्या तीन पक्षाच्या नावाचा कुत्रा सुद्धा नाही. संज्या तू स्वतः कधी निवडून येणार ते सांग? असे टिवि्ट केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post