जनतेने तीन पक्षाच्या अभद्र आघाडीला आरसा दाखवला : आ.मोनिका राजळे

 जनतेने तीन पक्षाच्या अभद्र आघाडीला आरसा दाखवला : आ.मोनिका राजळेनगर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाल्यानंतर भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर बोचरी टीका होत आहे. आ.मोनिका राजळे यांनीही ट्विट करत पंढरपूरच्या जनतेने तीन पक्षाच्या अभद्र आघाडीला आरसा दाखवला अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 

आ.राजळे यांनी ट्विट मध्ये म्हटलंय....

पंढरपूरचा गड @BJP4Maharashtraला सोपवून जनतेने तीन पक्षांच्या अभद्र आघाडीला आरसा दाखवला आहे.हा निकाल महाराष्ट्राच्या जनमताचे प्रतिबिंब आहे.विरोधी पक्षनेते श्री @Dev_Fadnavis जी,प्रदेशाध्यक्ष श्री @ChDadaPatilजी आणि विजयी उमेदवार श्री @autadesamadhan1जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post