आ.लंके यांच्या कोविड सेंटरचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलं तोंड भरून कौतुक
*हिवरे बाजार आदर्श गावचे मा.सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांची शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदीरास भेट !*

      

*रुग्ण सेवेसाठी हिवरे बाजार परिवारा कडून धान्य व भाजीपाला रुपाने दिली भेट !**"कोरोना रुग्ण सेवेमध्ये आहोरात्र झटनारे पारनेरच्या आमदार निलेशजी लंके यांची सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे.ते सत्य मी आज प्रत्येक्ष अनुभवले, त्यांचे व्यवस्थापन व सहकारी मित्रांचे सामाजीक कार्य खरोखरच गौरोवास्पद आहे. हाजारो रुग्णांना जिवदान देणारे देवदुत हे माझ्या मतदार संघातील आहे याचा मला अभिमान वाटतो "*

*पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले आमदार निलेशजी लंके यांच्या संकप्लनेतुन साकारलेल्या शरदचंद्रजी पवार साहेब आरोग्य मंदीराचे तोंडभरून कौतुक !*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post