भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याबाबत चर्चा

 भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याबाबत चर्चा

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठं वक्तव्यमुंबई : 'भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना  हटवून नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय' असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

केंद्राने खताच्या किंमतीत वाढ केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवून नितीन गडकरी यांना पंतप्रधान करायचं अशी चर्चा सुरू आहे. आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधान होतोय. मी गडकरी यांच्या विरोधात लढलो, त्यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान म्हणून मतं मागितली होती म्हणून आनंद आहे, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post