मराठा आरक्षण रद्दचे पडसाद... पंढरपुरात कार्यकर्त्यांनी केले सामूहिक मुंडण

मराठा आरक्षण रद्दचे पडसाद... पंढरपुरात कार्यकर्त्यांनी केले सामूहिक मुंडणपंढरपूर : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं आहे. राज्य सरकारनं केलेला कायदा वैध्य नसल्याचं सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अशातच मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पंढरपुरातील मराठा तरुणांनी  आंदोलन सुरु केलं आहे. संतप्त युवक रस्त्यावर उतरले असून मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये आंदोलन करत आहेत.  ंसरकार विरोधात केले सामूहिक मुंडण कार्यकर्त्यानी केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post