राज्य जिंकले पण 'नंदीग्राम' ममता बॅनर्जी यांचा धक्कादायक पराभव

 राज्य जिंकले पण 'नंदीग्राम' ममता बॅनर्जी यांचा धक्कादायक पराभवपश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये   तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आपला गड राखत भाजपला धूळ चारली आहे. पण, नंदीग्राम मतदारसंघातून ममतादीदींना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सुरुवातीला ममतादीदी जिंकल्या असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण,  भाजपचे उमेदवार सुवेंद्र अधिकारी विजयी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.पण सुवेंद्र अधिकारी अंतिम निकालाअंती चित्रच पालटले. सुवेंद्र अधिकारी हे 1622 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आले आहे. ममतादीदींच्या पराभवामुळे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. खुद्द ममता बॅनर्जी यांनी पराभव स्वीकारला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post