राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले मालपाणी कुटुंबियांचे सांत्वन

 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले मालपाणी कुटुंबियांचे सांत्वन



नगर: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा निर्मलाताई मालपाणी यांचे नुकतेच निधन झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील शनिवारी नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी मालपाणी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.निर्मलाताई मालपाणी यांच्या निधनाने पक्षाने खंबीर नेतृत्व गमावले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post