महाराष्ट्र सावरतोय... दैनंदिन रूग्णसंख्येत लक्षणीय घट

राज्यात सक्रिय रूग्णसंख्या पाच लाखांच्या खाली.... मुंबई: राज्यात आज ९६० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. दिवसभरात ३४ हजार ८४८ नवीन रुग्णांचे निदान तर ५९ हजार ७३ रुग्ण बरे होऊन परतले घरी. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाच लाखांच्या खाली आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post