आ.लंके यांच्या कोविड सेंटर मध्ये जादूचे प्रयोग, रूग्णांच्या चेहर्यावर फुलले हसू


आ.लंके यांच्या कोविड सेंटर मध्ये जादूचे प्रयोग, रूग्णांच्या चेहर्यावर फुलले हसूनगर- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील शरदचंद्र  पवार साहेब आरोग्य मंदिर  याठिकाणी हास्यसम्राट जादूगार प्रकाश शिरोळे यांच्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आले. आ.निलेश लंके यांनी या जादूच्या प्रयोगात सहभाग घेतला.     कोरोना रुग्णांना खळखळून हसविण्याचा योग यानिमित्त साधण्यात आला. जादूगार प्रकाश शिरोळे यांच्या मुळे कोरोना रुग्ण त्यांचे दुःख विसरून हास्य यात्रेत सहभागी झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post