Oppoची स्मार्टफोनवर ८० टक्के सूटची फ्लॅश डील

 Oppoची स्मार्टफोनवर ८० टक्के सूटची फ्लॅश डील
नवी दिल्लीःनवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी आहे. ओप्पो कंपनीने आपल्या कस्टमर्ससाठी ई-स्टोर प्लॅटफॉर्मवर ही डील देण्यात येत आहे. यावर जबरदस्त ऑफर आणि डिल्स मिळणार आहे. 

ऑफर्स केवळ लिमिटेड पीरियडसाठी आहे. ओप्पोने म्हटले की, ई-स्टोरवर ११ मे ते १७ मे पर्यंत शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना स्पेशल डिस्काउंट दिला जाणार आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहक बजेट, प्रीमियम स्मार्टफोन, IoT प्रॉडक्ट्स आणि वियरेबल्ससह ८० हून जास्त प्रोडक्ट्स खरेद करू शकतात.

ओप्पो A5 2020, ओप्पो A5s, ओप्पो F11, ओप्पो F15 आणि Oppo Reno 10x Zoom सारख्या स्मार्टफोन्सवर ८० टक्के सूटची फ्लॅश डील आणली आहे. ओप्पोच्या ई-स्टोरवरून शॉपिंग करताना फायदेच फायदे होणार आहे. ओप्पोने बंडल ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत Oppo Reno 5 Pro आणि Oppo W31, Oppo F19 आणि Oppo 31, Oppo A15s आणि ओप्पो W11 आणि Oppo F17 Pro आणि W11 चे कॉम्बिनेशन खरेदीवर १ हजार रुपयांची बचत होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post