पान खा आणि करोनापासून स्वतःला वाचवा ! समोर आला मोठा खुलासा

 पान खा आणि करोनापासून स्वतःला वाचवा ! समोर आला मोठा खुलासाकोरोनोच्या भितीच्या वातावरणात सोशल मीडियावर कोरोना बचावाचे अनेक उपाय सांगितले जात आहे. लोक याची कोणतीही शाहनिशा करत विश्वास ठेवत आहे. पण सोशल मीडियावर फिरणारा प्रत्येक मेसेज खरा असेल, असे नाही. आमुक खाल्ल्यानं, तमुक पिल्ल्यानं कोरोना होणार नाही, अशा प्रकारचे अनेक मेसेज अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहेत. अशाच पद्धतीचा पानासंदर्भातील एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दावा करण्यात आलाय की, पान खाल्ल्यानं कोरोना होत नाही. तसेच पान खाल्ल्यानं कोरोनामुक्तही होतं. पीआयबी (PIB) फॅक्ट चेक टीमने व्हायरल होणाऱ्या या मेसेजची पडताळणी केली.

पीआयबीनं (PIB) पानासंदर्भात व्हायरल होणारा मेसेज फेक असल्याचं म्हटलं आहे. पीआयबीनं (PIB) ट्विट करत दावा फेटाळलाय. तेसच असं कोणतेही वैज्ञानिक कारण नसल्याचेही म्हटलं आहे. अशा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवण्याआधी त्याची पडताळणी करण्याचा सल्लाही दिला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमीत मास्क (Mask) वापरा, सोशल डिस्टन्सिचा वापरा करा आणि नियमीत हात धुवा.... अशी सूचनाही पीआयबीकडून (PIB) करण्यात आली आहे. पीआयबीचं ट्विट ......


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post