डीएपी खताची गोणी १२०० रूपयांना मिळणार, शेतकऱ्यांना दिलासा

 

डीएपी खताची गोणी १२०० रूपयांना मिळणार, शेतकऱ्यांना दिलासानवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारने शेतकर्‍यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतलाय. उच्चस्तरीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डाय अमोनियम फॉस्फेट (DAP) खतावरील अनुदानात 140 टक्क्यांनी वाढ करत असल्याची घोषणा केलीय. म्हणजेच एका पोत्यावरील अनुदान आता 500 रुपयांऐवजी 1200 रुपये करण्यात आलेय. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यामुळे 2400 रुपयांऐवजी DAP खताची एक बॅग आता फक्त 1200 रुपयांत मिळणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post