गुड न्यूज.. कोवॅक्सिन लस‌ करोनाच्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी

कोवॅक्सिन लस‌ करोनाच्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी नवी दिल्ली : भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस कोवॅक्सिन भारत आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. हैदराबादस्थित लसी उत्पादक भारत बायोटेक प्रख्यात मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनाचा हवाला देत सांगितलं की, कोरोना लसीकरणादरम्यान भारत आणि ब्रिटनमधील अनुक्रमे B.1.617 आणि B.1.1.7 सह कोरोनाच्या सर्व प्रमुख स्ट्रेनवर प्रभावी आहे हे सिद्ध झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post