जिल्ह्यातील 'या' कृषी उत्पन्न बाजार समिती खुल्या होणार

 

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार खुले होणार, जिल्हा प्रशासनाचा नवा आदेश



नगर: करोना प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती खुल्या करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी बाजार समिती अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार बाजार समिती मध्ये सकाळी ७ ते ११ यावेळेत भाजीपाला, फळं, शेतिमाल खरेदी विक्री व्यवहार सुरू करता येतील. दि.२५ मे मध्यरात्री 12 वाजल्यापासून सदर आदेश लागू होतील. व्यवहार खुले करण्यास परवानगी मिळालेल्या जिल्ह्यातील बाजार समिती पुढीलप्रमाणे....

नेप्ती उपबाजार समिती, संगमनेर मधील वडगाव पान उपबाजार, राहुरी, राहाता, कोपरगाव, कोपरगाव व श्रीगोंदा.








0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post