निर्बंध आणखी कडक.... जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद... video

निर्बंध आणखी कडक.... जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती 31 मे पर्यंत बंद... video



 नगर- करोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती 18 हे रोजी मध्यरात्री पासून 31 मे अखेर पूर्ण बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी या आदेशावर शिक्कामोर्तब केले आहे. 

video जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले




0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post