३० एप्रिल पर्यंत मनपा हद्दीत ४० हजार रुग्णांची करोनावर मात, सध्या ५ हजार सक्रीय रुग्ण

 


नगर: करोना महामारी मध्ये नगर शहरात ३० एप्रिल पर्यंत एकूण ४६ हजार १७८ रूग्ण आढळून आले आहे. त्ययाती ४० हजार २४२ जणांनी करोनावर मात केली असून शुक्रवारी जवळपास ८८७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आतापर्यंत करोनाच्यया १ लाख ५८ हजार ९८५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या नगर मनपा हद्दीत ५०६२ सक्रीय रूग्ण आहेत अशी माहिती मनपाच्यावतीने देेण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post