नगर शहर शंभरच्या खाली...ग्रामीण भागात चिंता कायम

 नगर शहर शंभरच्या खाली...ग्रामीण भागात चिंता कायम



नगर : नगर जिल्ह्यात करोनाबाधित पुन्हा वाढले आहेत. चोवीस तासात जिल्ह्यात 2263 नवीन बाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी मनपा हद्दीतही जवळपास दोन महिन्यानंतर रूग्णसंख्या 100 पेक्षा खाली आली आहे. मनपा हद्दीत चोवीस तासात फक्त 83 बाधितांची भर पडली आहे.

24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे

- संगमनेर - 270

अकोले -159

राहुरी - 118

श्रीरामपूर - 226

नगर शहर मनपा - 83

पारनेर - 195

पाथर्डी - 130

नगर ग्रामीण - 131

नेवासा - 126

कर्जत - 130

राहाता - 82

श्रीगोंदा - 181

कोपरगाव - 71

शेवगाव - 203

जामखेड - 135

भिंगार छावणी मंडळ - 2

इतर जिल्हा - 20

मिलिटरी हॉस्पिटल - 1

इतर राज्य - 0

जिल्हा रूग्णालयाच्या लॅबमध्ये 776, खासगी प्रयोगशाळेत 597 तर अँटीजेन चाचणीत एकूण 890 रूग्ण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post