करोनाचा 'त्सुनामी'...जिल्ह्यात 24 तासात 4 हजार प्लस

जिल्ह्यात 24 तासात 4219 नवीन बाधितांची भरनगर - जिल्ह्यात 24 तासात करोनाने कहर केला असून 4219 नवीन बाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 817 वर आला असून राहाता355, नगर ग्रामीण 476, राहुरी 243, श्रीगोंदा 263, संगमनेर 375, श्रीरामपूर 252, अकोले 117, पारनेर 248, कोपरगाव 257, नेवासा 206, कर्जत 36, पाथर्डी 163, जामखेड 126, शेवगाव 83, इतर जिल्हा 132, भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 63, मिलिटरी हॉस्पिटल 1, इतर राज्य 5 असे रुग्ण आढळले आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post