कालच्या तुलनेत दुप्पट रूग्णवाढ, "इतक्या' हजार नवीन बाधितांची भर

 कालच्या तुलनेत दुप्पट रूग्णवाढ, इतक्या हजार नवीन बाधितांची भर




नगर - जिल्ह्यात 24 तासात करोना 3963 नवीन बाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 622 वर आला असून राहाता 319, नगर ग्रामीण 414, राहुरी 317, श्रीगोंदा 147, संगमनेर 288, श्रीरामपूर 297, अकोले 50, पारनेर 309, कोपरगाव 245, नेवासा 235, कर्जत 27, पाथर्डी 119, जामखेड 174, शेवगाव 217, इतर जिल्हा 101, भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 70, मिलिटरी हॉस्पिटल 7, इतर राज्य 5 असे रुग्ण आढळले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post