जिल्ह्यात नवीन, बाधितांमध्ये घट कायम नगर शहरालाही दिलासा...

 जिल्ह्यात 24 तासात करोना 2711 नवीन बाधित



नगर - जिल्ह्यात 24 तासात करोना 2711 नवीन बाधित आढळून आले आहे. आज आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नगरमध्ये नगर शहराचा आकडा 250 वर आला असून राहाता 216, 

नगर ग्रामीण 268,

 राहुरी 168, 

श्रीगोंदा 135,

 संगमनेर 256, 

श्रीरामपूर 196, 

अकोले 276, 

पारनेर 244, 

कोपरगाव 176, 

नेवासा 95, 

कर्जत 131,

 पाथर्डी 92, 

जामखेड 62, 

शेवगाव 66, 

इतर जिल्हा 63, 

भिंगार कन्टेंमेंट बोर्ड 12,  मिलिटरी हॉस्पिटल 04, इतर राज्य  02 असे रुग्ण आढळले आहेत. जिल्हा रुग्णालय लॅब मध्ये 136, खाजगी लॅब मध्ये 1668 तर अॅंटीजेन चाचणीत 907 बाधित आढळून आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post