वाळकी आरोग्य केंद्रात लस कमी प्रमाणात लसीकरणचे जादा डोस मिळावे

 वाळकी आरोग्य केंद्रात लसीकरण जादा डोस मिळावे -बाळासाहेब हराळअहमदनगर -जिल्हा परिषदचे माजी अर्थ व बांधकाम समितीचे चेअरमन बाळासाहेब हराळ यांनी वाळकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली . या ठिकाणी होणाऱ्या लसीकरणाबाबत माहीती घेतली . येणारी हि लस हि अतिशय कमी प्रमाणात येत आहे . यामुळे नागरिंकची मोठया प्रमाणात गर्दा्दी होत आहे . वादविवाद हि होत आहे . वाळकी आरोग्य केंद्रा अंतर्गत आठ ते दहा गावाचा समावेश आहे . प्रत्येक उपकेंद्रास लसीकरण करण्यात यावे . वृद्धांना प्राधान्या दयावे .  याबाबत आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहोत तसेच लसीकरणाचे जादा डोस मिळावे या बाबतही मागणी करणार असल्याचे यावेळी सांगीतले . यावेळी आरोग्य केंद्राचे वैदयाकिय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post