सलून व्यवसायवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ धार्मिक कार्यावर बंदी घालणार,दशक्रिया विधी बंद - नाभिक महामंडळाचा इशारा

 सलून व्यवसायवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ धार्मिक कार्यावर बंदी घालणार,दशक्रिया विधी बंद  : नाभिक महामंडळाचा इशारा







     नगर - सलून व्यवसाय करण्या बंदी घातल्याच्या निषेधार्थ हाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दशक्रिया विधीसह सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बहिष्कार टाकूतसेच शासनाने 20,000 रुपयांची आर्थिक मदत करावी, अन्यथा रस्त्यावर उतरविण्याचा इशारा देण्यात आलायाप्रसंगी जिल्हाध्यक्षा शांताराम राऊतउत्तर विभागीय सरचिटणीस सुनिल वाघमारेराज्य कार्य.सदस्य विकास मदनेजिल्हा सलून चालक मालक सोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन वाघ, युवा जिल्हाध्यक्ष शरद दळवीहराध्यक्ष विशाल मदने आदि उपस्थित होते.

     जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कीगेल्या वर्षी लॉकडाऊन जसा सुरु झालातेव्हापासून महाराष्ट्रातील सलून व्यवसाय मोडकळीस आला आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही शासनाकडे बिहारआंध्रप्रदेशराज्यस्थान या राज्यामध्ये सलून व्यवसायाला ज्या प्रमाणात आर्थिक दत करण्यात आलीत्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ही 20,000/- आर्थिक मदत करावीतसेच गाळा भाडेलाईट बील माफ करण्यात यावे. यासाठी नगर शहरामध्ये आमरण उपोषण करण्यात आलेत्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरुपाचे आंदोलन झालेनगर येथील उपोषण ना.ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच .संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आलेयाप्रसंगी पालकमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पहिल्या कॅबिनेटमध्ये समाजाचे प्रश् सोडविले जातीलयोग्य तो आर्थिक मोबदला दिला जाईलअसे आश्वासन दिलेआज पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.

     सलून आणि ब्युटी पार्लर या संदर्भात आपण 30 एप्रिल पर्यंतची जी बंदची घोषणा केली आहेत्याबाबत आपण नाभिक समाजावर एक प्रकारचा मोठा आघात केलेला आहेपण सर्व आस्थापनांना  गर्दी होणार्या ठिकाणांना काम करण्याची सकाळी आठ ते सायंकाळी सात पर्यंत सवलत दिलेली आहेमग सलून  ब्युटी पार्लर व्यावसायिकच आपण टार्गेट करीत आहातआमच्या सलूनमध्ये आम्ही गर्दी होऊ देत नाही  जवळून जरी काम करत असलो तरी सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून काम करतोतसेच लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आम्ही आमचे व्यवसाय अतिशय काळजीपूर्वकसर्व सुरक्षिततेचे नियम पाळून करत आलेलो आहोआम्हालाही आमच्या जीवाची पर्वा आहेसलून व्यववसायिक हा पोटावर हात असणारा आर्थिक परिस्थिती नाजूक असतांना रोजची गुजरण रत आहेदिवसभरात केलेल्या कामावर तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतोत्यात इतका मोठा बंद म्हटल्यानंतर त्यांच्या कुटूंबावर उपासमारी शिवाय किंवा त्महत्याशिवाय पर्याय नाहीआम्ही व्यवसाय आठ दिवसांपर्यंत बंद ठेवणे सहाजिक आहेहे संपूर्ण महिनाभर बंद ठेवणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहेत्यामुळे शासनाने प्रत्येक कारागीरास रु. 20,000 /- मानधन देण्यात यावेतसेच आम्ही सलून दुकान बंद ठेवू अन्यथा येणार्या काळात आम्ही सहकुटूंब  सहपरिवार रस्त्यावर येऊअसेही निवेदनात म्हटले आहे.

     निवेदनावर शिवाजी दळवीअरु वाघबापू क्षीरसागरनासिर शेइम्रान शेखअब्दुल रहेमानसतीश साळूंकेअशोक खामकरसुरे राऊतराजेंद्र ताकपेरेदिपक बिडवेबाळासाहेब शेजूळगणेश कदमअजय कदमसुनिल खंडागळेसंतोष वाघमारे आदिंसह सलून व्यवसायिकांच्या सह्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post