जि.प.उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या पत्नी स्मिता शेळके यांचे निधन

 जि.प.उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या पत्नी स्मिता शेळके यांचे निधन



निंबळक : खारेकर्जुने ( तानगर ) येथील स्मिता प्रताप पाटील शेळके ( वय -४५ ) याचे हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . त्यांच्या पश्चात पती , एक मुलगा , एक मुलगी, सासु असा परीवार आहे . जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या त्या पत्नी होत . तसेच जिल्हा परीषदेचे माजी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती रावसाहेब शेळके यांच्या भावजई, उपसरपंच अंकुश शेळके यांच्या चुलती होत्या

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post