मोठा दिलासा...आज 'इतक्या'हजार रूग्णांना डिस्चार्ज

 दिनांक ३० एप्रिल, २०२१


आज ३१४८ रूग्णांना डिस्चार्ज तर  नव्या ३९५३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.५८ टक्के
अहमदनगर: जिल्ह्यात आज  ३१४८ रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४९ हजार ८०६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३९५३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३ हजार २४१ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५६७, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५०५ आणि अँटीजेन चाचणीत ८८१ रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १११, अकोले ११४, जामखेड १५३, कर्जत ८८, कोपरगाव ८५, नगर ग्रामीण १३६, नेवासा ७६, पारनेर ११२, पाथर्डी २१, राहता ४७, राहुरी १०४, संगमनेर १७२, शेवगाव १३०, श्रीगोंदा ७४, श्रीरामपूर ५८, कॅंटोन्मेंट बोर्ड ५२, मिलिटरी हॉस्पिटल २५ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४४१, अकोले ३२, जामखेड १७, कर्जत १६, कोपरगाव ७५, नगर ग्रामीण १८७, नेवासा ३०,  पारनेर ६५, पाथर्डी ३३, राहाता १६७,  राहुरी ८७, संगमनेर १४४, शेवगाव ३१, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर १०५, कॅंटोन्मेंट बोर्ड २२ आणि इतर जिल्हा २१ आणि इतर राज्य ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ८८१ जण बाधित आढळुन आले. मनपा १०८, अकोले ०५, जामखेड १०, कर्जत ०६, कोपरगाव ११०, नगर ग्रामीण ८३, नेवासा ५३, पारनेर ५०,  पाथर्डी ०४,  राहाता ६६, राहुरी ९४, संगमनेर ३३, शेवगाव ३८ श्रीगोंदा १९८, श्रीरामपूर ०७, कॅंटोन्मेंट ०५ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये

मनपा ६०८, अकोले १९७, जामखेड ६६, कर्जत ३३६,  कोपरगाव १७८, नगर ग्रामीण २१३, नेवासा १३८, पारनेर ४२, पाथर्डी १४१, राहाता ३०१, राहुरी १५५, संगमनेर २२४,  शेवगाव १३८,  श्रीगोंदा १२८,  श्रीरामपूर १७३, कॅन्टोन्मेंट २५, मिलिटरी हॉस्पिटल १३, इतर जिल्हा ७० आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:१,४९,८०६


उपचार सुरू असलेले रूग्ण:२३२४१


मृत्यू:१९९३


एकूण रूग्ण संख्या:१,७५,०४०


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वा

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post