दहावी-बारावीच्या परीक्षा कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलल्या- वर्षा गायकवाड यांची घोषणा

 दहावी-बारावीच्या परीक्षा कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलल्या- वर्षा गायकवाड यांची घोषणा
मुंबई: संपूर्ण राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीची परीक्षा   पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post