करोनाला ब्रेक लागेना...आजही ‘इतक्या’हजार नवीन बाधितांची भर

 नगर  जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 998 जणांना काेराेना संसर्गाचे निदान 





नगर  जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 998 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण संख्या आढळली आहे. . अहमदनगर शहर 382 राहाता 124, संगमनेर 111, श्रीरामपूर127, नेवासे 82, नगर तालुका 150, पाथर्डी 134, अकाेले 82, काेपरगाव 63, कर्जत 222, पारनेर 86, राहुरी 128, भिंगार शहर 19, शेवगाव 105, जामखेड 73, श्रीगाेंदे 86, इतर जिल्ह्यातील 21आणि मिलिटरी हॉस्पिटल 1 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 657, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 337 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1004 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post