खाजगी हॉस्पिटलला मनसेचा दणका कोरोना आजारावरील वाढीव बिलांची चौकशी जागेवर

अहमदनगर मधील खाजगी हॉस्पिटल वाल्यांना मनसेचा दणका कोरोना आजारावरील वाढीव बिलांची चौकशी जागेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नांना यश कोरोना आजारांवर उपचार करणाऱ्या खाजगी हॉस्पिटल मधील लूटमार थांबणार रुग्णांना रुग्णांचा नातेवाईकांना दिलासा प्रत्येक दोन दिवसात खाजगी हॉस्पिटल मध्ये  बिलांच्या चोकशी साठी महानगपालिकेचे ऑडिटर बसणार बिलांसाठी अडवणूक झाल्यास महनगर पालिका आयुक्तांना कळवा मागील काळातील वाढीव बिलांची रक्कम सुध्दा कोरोना रूग्णांना परत मिळणार

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post