२४९ रुपयांत २ महिने रोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० SMS

 २४९ रुपयांत २ महिने रोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० SMSसरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलने आपला नुकताच २४९ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केले आहेत. या प्लानमध्ये कंपनी आता दुप्पट डेटा देत आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस सुद्धा फ्री देत आहे.   हा प्लान कंपनीचा FRC रिचार्ज आहे. नवीन सिम कार्ड घेतल्यानंतर याचा वापर केला जाऊ शकतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post