भाजपला दे धक्का....माजी आमदारांनी बांधले ‘शिवबंधन’

 


भाजपला दे धक्का....माजी आमदारांनी बांधले ‘शिवबंधन’मुंबई: माजी आमदार तथा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक नितीन पाटील, कृष्णा डोणगावकर, देवयानी डोणगावकर यांनी मुंबई येथे वर्षा शासकीय निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते मंत्री सुभाष देसाई, मंत्री संदिपान भुमरे, मंत्री अब्दुल सत्तार, आ.अंबादास दानवे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post