भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चे दरही झाले कमी

भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’चे दरही झाले कमी हैदराबाद, : कोविशिल्ड पाठोपाठ आता कोवॅक्सिन लशीची किंमतही  कमी करण्यात आली आहे. दोन्ही कोरोना लशी आणखी स्वस्त  झाल्या आहेत. भारत बायोटेकेने आपल्या कोरोना लशीची नवी किंमत जारी केली आहे. कोवॅक्सिनचे दरही आता कमी करण्यात आले आहेत.

कोवॅक्सिन लशीचा प्रति डोस राज्य सरकारसाठी 600 रुपये होता. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लशीचा दर हा 1200 रुपये ठेवण्यात आला होता. पण आता राज्य सरकारसाठी कंपनीने किंमत कमी केली आहे. आता फक्त 400 रुपये प्रति डोस ही लस उपलब्ध होईल. म्हणजे जवळपास 200 रुपयांनी ही किंमत कमी करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post