करोना झाला अनब्रेक, २४ तासात ३ हजारांहून अधिक बाधित

 जिल्ह्यात 24 तासात तब्बल 3493 नवीन बाधितांची भर पडली आहेनगर- राज्यात ब्रेक द चेन सुरू झाली असली तरी  नगर जिल्ह्यात करोना अनब्रेक झाला आहे.. जिल्ह्यात 24 तासात तब्बल 3493 नवीन बाधितांची भर पडली आहे. यात सर्वाधिक 915  रूग्ण ‌नगर शहरात आढळून आले आहेत. 

नगर मनपा 917, राहाता 401, संगमनेर 121, पाथर्डी 98, कर्जत 252, कोपरगाव 131, नगर ग्रामीण 350, श्रीरामपूर113, अकोले 41,  नेवासा140, पारनेर 160, शेवगाव208, राहुरी 154, श्रीगोंदा 115, जामखेड 154,  भिंगार छावणी मंडळ 96, इतर जिल्हा 43, मिलिटरी हॉस्पिटल 0, इतर राज्य 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या लॅब मध्ये 850, खाजगी लॅब मध्ये 1056, तर ॲंटीजेन टेस्टमध्ये  1587   बाधित आढळून आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post