करोनाचा आजपर्यंतचा मोठा उद्रेक, ‘इतक्या’ हजार नवीन रूग्णांची भर


 चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 2020 नवीन रूग्णांची भर पडली आहे




नगर : नगर जिल्ह्यात करोनाचे थैमान कायम असून चोवीस तासात सुमारे 2020 नवीन बाधित आढळून आले आहेत. नगर शहरात तर मोठा विस्फोट पहायला मिळत असून चोवीस तासात एकट्या नगर शहरात 622 नवीन बाधितांची भर पडली आहे. चोवीस तासात जिल्ह्यात तब्बल 2020 नवीन रूग्णांची भर पडली आहे



अहमदनगर शहर 622, राहाता 214, संगमनेर 205, श्रीरामपूर 106, नेवासे 52, नगर तालुका 116, पाथर्डी 117, अकोले161, कोपरगाव 105, कर्जत 5, पारनेर 47, राहुरी90, भिंगार 45, शेवगाव 85, जामखेड 18, श्रीगोंदे 10, मिलीटरी हॉस्पिटल 1, आणि इतर जिल्ह्यातील 39 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 763, खाजगी प्रयोगशाळेनुसार 860 आणि रॅपिड चाचणीमध्ये 397 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post