नगर जिल्ह्यात आजपर्यंतचा उच्चांक, 'इतक्या' हजार नवीन बाधितांची भर

नगरमध्ये आजपर्यंतचा उच्चांक, 'इतक्या' हजार नवीन बाधितांची भर










जिल्ह्यात आज तब्बल 3 हजार 953 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यात अहमदनगर महापालिका हद्दीत 660 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आहे.




आज नोंद झालेल्या 3 हजार 953 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अहमदनगर महापालिका हद्दीत 660 ,नगर ग्रामीण भागात 406, संगमनेर 349 ,श्रीगोंदा 298, राहुरी 285, राहाता 280, कोपरगाव 270, पारनेर 227, शेवगाव 199 ,जामखेड 180, श्रीरामपूर 170 ,नेवासा 159, अकोले 151, कर्जत 110, भिंगार कॅन्टोन्मेंट 79, पाथर्डी 58 ,इतर जिल्ह्यातील 41आणि मिलिट्री हॉस्पिटल मधील 25 बधितची नोंद आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post