जिल्ह्यात करोना उद्रेक कायम, ‘इतक्या’ हजार नवीन रूग्णांची भर


जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार405 जणांना काेराेना संसर्गाचे निदान नगर-  जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार405 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण संख्या आढळली आहे. . अहमदनगर शहर 494  राहाता 184, संगमनेर 136, श्रीरामपूर 66, नेवासे 47, नगर तालुका 88, पाथर्डी 117, अकाेले126, काेपरगाव 289, कर्जत 279, पारनेर 121, राहुरी 117, भिंगार शहर 40, शेवगाव 168, जामखेड 9, श्रीगाेंदे 52, इतर जिल्ह्यातील 11आणि मिलिटरी हॉस्पिटल 1 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार526, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 517 आणि रॅपिड चाचणीमध्ये 1332जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post