काँग्रेस आमदार एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार

 महाराष्ट्र काँग्रेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रुपये देणारमहाराष्ट्र काँग्रेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रुपये देणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. काँग्रेस आमदार एक महिन्याचं वेतन तर बाळासाहेब थोरात स्वत: एक वर्षाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post