राज्याला मोठा दिलासा, करोनामुक्त वाढलेराज्याला मोठा दिलासा, नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 48,700, तर 71,736 रुग्णांची कोरोनावर मात

राज्यात आज दिवसभरात 71,736 रुग्णांची कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आज दिवसभरात 48,700 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर 524 रुग्णांचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post