आमदार संग्राम जगताप यांनी नगरकरांना केले आवाहन

 आमदार संग्राम जगताप यांनी नगरकरांना केले प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहनकोरोनामुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना जीवनदान देण्यात प्लाझ्मा थेरपी महत्वाची भूमिका बजावत आहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा गंभीर रुग्णाला नवसंजीवनी देऊ शकतो. म्हणूनच मी नगरकर व I Love Nagar यांच्या संयुक्त पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या प्लाझ्मादान उपक्रमात, अहमदनगरकरांनी तसेच Nationalist Congress Party - NCP च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उस्फुर्तरित्या सहभागी व्हावे व इतरांनाही प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post