सकारात्मक...देशातही नवीन बाधित घटले, मृत्युचे प्रमाणही कमी

सकारात्मक...देशातही नवीन बाधित घटले, मृत्युचे प्रमाणही कमी गेल्या 24 तासांत देशात 3,23,144 नवे रुग्ण सापडले आहेत. तर मृतांचा आकडाही काहीसा घसरून 2771 झाला आहे. आणखी एक दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बरे होणाऱ्यांचे प्रमाणही 32,555 ने वाढले आहे. दिवसभरात 2,51,827 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आजवर 1,76,36,307 कोरोनाबाधित सापडले. त्यापैकी 1,45,56,209 बरे झाले आहेत. तर 1,97,894 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 28,82,204  रुग्ण उपचार घेत असून 14,52,71,186 लसीकरण झाले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post